रशियन विदुषीला पडली 'मोडी'ची भुरळ!

Saturday, 06 December 2014 13:48

सततअभ्यासामध्येगुंतूनराहणंआणिनवीनकाहीशिकणंयासाठीप्रवासकरणाऱ्यारशियनविदुषीला 'मोडी' चीभुरळपडलीआहे. इरीनाग्लुश्कोवायामोडीचीगोडीअनुभवण्यासाठीथेटपुण्यामध्येदाखलझाल्याआहेत. पेशवाईच्याकाळातराजव्यवहाराचीअसलेलीमोडीलिपीमोडीतनिघूनये, याउद्देशातूनभारतइतिहाससंशोधकमंडळातर्फेमोडीअभ्यासवर्गाचेआयोजनकेलेजाते. १५दिवसांच्यायाअभ्यासवर्गाचीमंगळवारीसुरूवातझालीअसूनयामध्येइरीनाग्लुश्कोवासहभागीझाल्याआहेत. रशियामधीलमॉस्कोस्टेटयुनिव्हर्सिटीमध्येत्यांनीहिंदूी, मराठी, पंजाबी, भारताचाइतिहास, महाराष्ट्राचीसंस्कृतीयाविषयांचेअध्यापनकेले. विद्यार्थीबदलतअसलेतरीतेचतेचशिकविण्याचाकंटाळाआला. त्यामुळेपाचवर्षांपूर्वीअध्यापनाचेकामबंदकेले, असेहीत्यांनीसांगितले. माणसानंसततनवीनकाहीशिकतराहिलंपाहिजे. माहितीबाहेरचीमाहितीमिळविणेहामाझाछंदआहे. मोडीहीमाझ्यामाहितीबाहेरचीगोष्टआहे. त्यामुळेमोडीलिपीशिकण्याच्याउद्देशातूनमीअभ्यासवर्गामध्येआलेआहे. मंदारलवाटेयाउत्साहीशिक्षकानेदेवनागरीअक्षरआणितेमोडीमध्येकसेलिहिलेजातेयाविषयीचीछानमाहितीदिली.. इरीनाग्लुश्कोवायांनीअस्खलितमराठीमध्येसंवादसाधला. १९७३पासूनमहाराष्ट्रातयेतअसलेल्याइरीनायांनीपंढरीचीवारीकेलीआहे. मृत्यूयाविषयावरसंशोधनपरलेखनकेलेल्याइरीनायांचेरशियनभाषेमध्ये 'व्यक्तिचित्रेआणिमूर्ती' याविषयावरचेपुस्तकनुकतेचप्रसिद्धझालेआहे. सध्यामी 'मराठेसरदार' याविषयीचाअभ्यासकरीतआहे. त्यासाठीदरवर्षीभारतामध्येआल्यानंतरपुण्यातयेण्याआधीग्वाल्हेर, इंदूर, देवासयासंस्थानांनाभेटदेतअसते. याठिकाणीपत्रव्यवहारआणिकागदपत्रेमोडीमध्येआहेत. त्याविषयीअधिकजाणूनघेण्याच्याउद्देशातूनमोडीशिकण्याचीगोडीनिर्माणझाल्याचेत्यांनीस्पष्टकेले. पीएच.डी. ही पहिली पायरीi भारत आणि रशिया येथील मूलभूत फरक इरीना ग्लुश्कोवा यांनी नेमकेपणाने सांगितला. भारतामध्ये पीएच. डी. संपादन केल्यावर अनेक जण शिकण्याचे थांबवितात. रशियामध्ये पीएच. डी. ही पहिली पायरी आहे. ही पदवी घेतल्यानंतर खरे शिक्षण सुरू होते. भारतामध्ये डी. लिट ही पदवी सन्मानाने बहाल केली जाते. रशियामध्ये पीएच. डी. झाल्यानंतर डी. लिट. संपादन करण्यासाठी स्वतंत्र प्रबंध सादर करावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.

Original >>>>

Popular articles

13 October 2011

NPP Kudankulam constructed in india meets...

    NPP Kudankulam, which is being constructed in India with Russian assistance, meets all international safety requirements and the people of Tamil Nadu...
19 August 2011

IAF's Sukhoi jets to be upgraded to fifth...

     India's air superiority Sukhoi-30MKI fighters will soon be converted into 'Super Sukhois' by upgrading them with fifth generation combat jet...
08 August 2011

Kudankulam gets Uranium for next 5 years

       The Kudankulam Nuclear Plant has received uranium fuel bundles from Russia for the next five years as the plant needs 25-30 tonnes of fuel per year...
Emergency phone number only for the citizens of Russia in emergency in India +91-81-3030-0551
Address:
Shantipath, Chanakyapuri,
New Delhi - 110021
Telephones:
(91-11) 2611-0640/41/42;
(91-11) 2687 38 02;
(91-11) 2687 37 99
E-mail:
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.
This email address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it.